टोकियो ऑलिम्पिकसाठीचे नवीन बजेट जाहीर

टोकियो – टोकियो 2020 ऑलिम्पिकच्या संयोजन समितीवर संयोजनाचासाठीचे प्रस्तावित बजेट कमी करून नवीन बजेट सादर करण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यामळे त्यांनी आपल्याखर्चाएवर नियंत्रण आणून 12. 1 मिलियन डॉलर(1. 35 ट्रिलियन यान) इतके बजेट सादर केले आहे.

याबाबत माहिती देताना टोकियो ऑलिम्पिकच्या संयोजन समितीचे सचिव तोशिरो मुटो म्हणाले, आम्ही खेळातील सर्व लहान- सहन गोष्टीकडे लक्ष पुरवले आहे. त्यामुळे आम्हाला काही ठिकाणे आमचा खर्च वाढवावा लागला आहे तर अनेक ठिकाणी आम्ही यात कपात करण्यात यशस्वी झालो आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरीदेखील आम्हाला आमचा खर्च कमी कारण्यासाठी अन्य काही उपायांवर लक्ष द्यायची गरज आहे. आम्ही अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सहकाराने टोकियो ऑलिम्पिक सर्वात भव्य आणि उत्तम होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)