आजचे भविष्य

मेष : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल. 

वृषभ :  विचारपूर्वक निर्णय घ्या लोकांशी समन्वय साधा.

मिथुन :  स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष घ्या 

कर्क :  प्रयत्नांना वेग घ्याल. यश सोपे होईल.

कन्या : प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.

तूळ : प्रवास योग संभवतो. सावधगिरी बाळगा 

वृश्चिक : गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध रहा.

धनु : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.

मकर : कामात सफलता मिळेल. नव्या क्षेत्रात परिचय होईल.

कुंभ : अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.

मीन :  प्रकृतीकडे लक्ष घ्या यशप्राप्ती होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)