आजचे भविष्य

मेष :  प्रयत्नांना यश मिळेल असे नाही. राग आवरा

वृषभ : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नवीन स्थळास भेट.

मिथुन : कामात दिरंगाई होईल. रागांवर नियंत्रण ठेवा.

कर्क : आनंददायक दिवस. अनपेक्षित कामे होतील

सिंह :  नवीन वस्तूने घर सजवाल. स्थानवरांचे व्यवहार उरका.

कन्या : महत्त्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.

तूळ : प्रियकराकडून फायदा. मेजवानीचा योग.

वृश्चिक : कामाला महत्त्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.

धनु :  गैरसोय टाळा अनपेक्षित खर्च होईल.

मकर : पैशाची चिंता मिटेल. प्रसिद्धी माध्यमातून लाभ होईल.

कुंभ :  मनपसंत व्यक्तीचा सहवास. कमी श्रमात जास्त यश

मीन :  संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)