आजचे भविष्य

मेष :  सुप्त कलागुणांचा वाव मिळेल धाडसी निर्णय घ्याल.

वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.

मिथुन :  नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील. 

कर्क :  श्रमसाफल्य मिळेल. मानसिक स्थैर्य लाभेल.

सिंह :  कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस 

तूळ : अचूक निर्णय घ्याल तंबाव कमी होईल.

वृश्चिक : पैशाची उब कमी मिळेल. प्रवास सुख मिळेल.

धनु :  अध्यात्मिक प्रगती. अडचणीवर मात कराल.

मकर : मानसन्माचे योग्य. कामाचा ताण वाढेल.

कुंभ :  कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. कमला दिशा मिळेल.

मीन :  अतिश्रम टाळा हितचिंतक मदत करतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)