आज जगभरात #SocialMediaDay साजरा !

आज बोटावर मोजण्याएवढेच लोक असतील जे सोशल मिडीयाचा वापर करत नाहीत. आज फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर #SocialMediaDay च्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, “सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांनी आपले विचार व्यक्त केले. आणि सर्जनशीलतेला व्यासपीठाचे लोकप्रतिनिधीकरण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी सोशल मीडियाचा उपयोग करण्याच्या माझ्या तरुण मित्रांना विशेषतः शुभेच्छा देऊ इच्छितो.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नरेंद्र मोदी यांनी युवकांना सोशल मिडीयावर अभिव्यक्त आणि स्वतंत्रपणे चर्चा करण्यासाठी आवाहन केले आहे. २०१० पासून जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी #SocialMediaDay साजरा करण्यात येतो. सोशल मीडिया कंपनी ‘मॅशेबल’ ने घोषणा केली होती.

https://twitter.com/narendramodi/status/1012961121039417344

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)