सरकार जो निर्णय घेइल तो आम्हाला मान्य – रवी शास्त्री

विशाखापट्टणम -पुलवामा अतिरेकी हल्यानंतर विश्‍वचषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याच्या मागणीवर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मौन सोडले आहे.

रवी शास्त्री म्हणाले की,  विश्‍वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआय आणि भारत सरकारचा असेल, त्यांनी न खेळण्याचा निर्णय घेतला तर तो निर्णय सर्वस्वी आम्हाला मान्य असून जर विश्‍वचषक न खेळण्याचा निर्णय जरी बीसीसीआय आणि सरकारने घेतला तरी आम्ही सरकारचा निर्णय मान्य करु.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)