‘या’ देशांतही यंदा सार्वत्रिक निवडणुका

भारतात एप्रिल आणि मे महिन्यांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पण 2019 हे वर्ष अनेक देशांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कारण अनेक देशांमध्ये भारताबरोबरच मतदान होत आहे. जून महिन्यामध्ये लिबिया, ग्वाटेमाला, डेन्मार्क, लातविया या देशांत, तर जुलैमध्ये गयाना, नाउरू, अफगाणिस्तानात लोकशाहीचा हा सोहळा पार पडणार आहे. ऑक्‍टोबरमध्ये बोत्सवाना, कनाड, उरुग्वे, पोर्तुगाल, ग्रीस, मोझांबिक, स्वित्झर्लंड, अर्जेंटिना आणि बोलीविया या देशांतील मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)