पंढरपूर- वारकऱ्यांचा अपूर्व उत्साह, जोडीला हरीनामाचा गजर…अश्वाची धाव आणि शिगेला गेलेला माऊलीं माऊलीचा गजर आणि वरूणराजाची हजेरी अशा चैतन्यमय वातावरणात वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी चंद्रभागा नदी पात्रातून काही वारकऱ्यांशी दै.प्रभातने संवांद साधला…