महिलेने केवळ ९ मिनिटांत दिला सहा बाळांना जन्म 

ह्युस्टन – अमेरिकेत एक आगळी-वेगळी घटना घडली आहे. टेक्सासमधील ह्युस्टन शहरात एका महिलेने सहा बाळांना एकाच वेळी जन्म दिला. जगभरात ४.७ अरबमधील केवळ एकच अशी घटना घडते. थेलमा चैका असे त्या महिलेचे नाव असून अमेरिकेच्या ‘द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास’मध्ये सहा बाळांना जन्म दिला.

रुग्णालायच्या माहितीनुसार, थेलमा चैका १५ मार्च रोजी स्थनिक वेळेनुसार ४.५० ते ४.५९ वाजेदरम्यान सहा बाळांना जन्म दिला. यामध्ये चार मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. थेलमा आणि बाळांची प्रकृती स्वस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. थेलमाने आपल्या मुलींची नावे जीना आणि जुरियल ठेवली आहेत.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)