आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये हुकूमशाही विरोधात लोकशाही लढा देणार : काँग्रेस

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेतृत्व करीत असलेल्या महाआघाडीला ‘मजबूर’ आघाडी म्हणून संबोधले होते. आता काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देण्यात आली असून, “आगामी लोकसभा निवडणूका या हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशा होणार आहेत.” असे वक्तव्य करण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर ‘हुकूमशहा’ विचारांचे असल्याचा आरोप होतो तर दुसरीकडे भाजपकडून देखील काँग्रेसवर परिवारवादी पक्ष असल्याचा आरोप लावण्यात येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)