व्हिडिओ : पाणी गळती रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका वापरणार अत्याधुनिक यंत्र

पुणे : चोवीस तास समान पाणी योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून अत्याधुनिक यंत्राद्वारे पाणी गळती शोधण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात अत्याधुनिक मशीन दाखल झाल्या असून गळती शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

चोवीस तास समान पाणी योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून अत्याधुनिक यंत्राद्वारे पाणी गळती शोधण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात अत्याधुनिक मशीन दाखल झाल्या असून गळती शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त :http://www.dainikprabhat.com/the-state-of-the-art-equipment-will-be-used-by-pune-municipal-corporation-to-prevent-water-leakage/

Posted by Dainik Prabhat on Thursday, 24 January 2019

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अत्याधुनिक यंत्रांबाबत माहिती देताना महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरात सध्या सुमारे पाण्याची 35 ते 40 टक्के गळती होत असून लवकरच ही गळती अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून 15  ते 20 टक्के कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या अत्याधुनिक यंत्राद्वारे सध्या निलायम चित्रपट गृहाजवळील भागात पाणी गळती तपासणीचे काम सुरु करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)