नेटफ्लिक्सच्या मोगलीला या दिग्गजांचा आवाज

मुंबई – सर्वांच्या आवडता ”मोगली : दी लेजंड ऑफ जंगल” या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटातील विविध पात्रांसाठी हिंदी चित्रपटातील अभिनेते आवाज देणार आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ , माधुरी दीक्षित , अभिषेक बच्चन , करिना कपूर, यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

Bringing the ‘bear necessities’ to Mowgli: Legend of the Jungle as Baloo, the tenacious mentor. On @netflix_in, Dec 7

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on


अभिनेता अभिषेक बच्चन मोगलीचा मित्र ‘बगीरा’ म्हणजेच ब्लॅक पँथर या पात्राला आवाज देणार आहे. तसेच ‘शेर खान’ या पात्राला अभिनेता जॅकी श्रॉफ आवाज देणार आहे. या चित्रपटांची माहीत अनिल कपुर तसेच अभिषेक बच्चन यांची आपल्या इंस्ट्राग्राम माध्यमांतून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)