सोशल मीडियावर व्हायरल झालेली “ती’ पोस्ट खोटी

विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारत खेळणार नसल्याची विराट कोहलीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु ही पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्कर्ष सिंग नामक व्यक्तीने बीजेपी सोशल मीडिया फेसबुक ग्रुपमध्ये ही पोस्ट टाकली होती. त्यांनतर ती बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत गेली. खरे सांगायचे झाले तर पाकिस्तान विरुद्ध खेळायचे की नाही या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार विराट कोहलीकडे नाही तो निर्णय बीसीसीआय घेऊ शकते. कोणत्या देशाविरुद्ध खेळायचे आणि कोणत्या देशा विरुद्ध खेळायचे नाही याचा निर्णाय त्या संबधीतदेशाची क्रिकेट मंडळे घेऊ शकतात त्या संघाचा कर्णधार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)