लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची सातवी यादी जाहीर 

File photo

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली. यामध्ये एकूण ३५ उमेदवारांची नावे सामील आहेत. छत्तीसगढ़ ४, जम्मू-कश्मीर ३, ओडिशा २, तमिलनाडु ८, त्रिपुरा २, महाराष्ट्र ५, तेलंगाना एक, उत्तर प्रदेश ९ और पुडुचेरी जागेवर उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात कोणाला संधी 
चंद्रपूर – विनायक बांगडे
जालना – विलास औताडे
औरंगाबाद – सुभाष झांबड
भिवंडी – सुरेश तावरे
लातूर – मच्छिंद्र कामत

https://twitter.com/INCIndia/status/1109176867091828743

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)