‘या’ उमेदवाराने नाण्यांच्या स्वरुपात दिले सेक्युरिटी डिपॉझिट

चेन्नई: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान, आज तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये कुप्पलजी देवदास यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमदेवार अर्ज भरताना सेक्युरिटी डिपॉझिट नाण्यांच्या स्वरुपात दिले.

कुप्पलजी देवदास यांचा सेक्युरिटी डिपॉझिट नाण्यांच्या स्वरुपात भारतनाचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ANI/status/1110164988012961793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)