सरकारच्या यु टर्न घेण्यामागे काही ‘अर्थपूर्ण’ बाबी घडल्या आहेत का ?- धनंजय मुंडे

मुंबई: महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये १ ऑगस्ट पासुन खाद्यपदार्थांच्या किंमतीची एकच एमआरपी राहणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित होती. मात्र, याबाबत राज्यसरकारने न्यायालयात यु टर्न घेतला.

धनंजय मुंडे यांनी सरकारच्या यु टर्न घेण्यामागे काही ‘अर्थपूर्ण’ बाबी घडल्या आहेत का ? असा आरोप केला आहे. तसेच मल्टिप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नाही, असे अधिवेशनात जाहीर करूनही सरकारने न्यायालयात घेतलेली यु टर्नची भूमिका गूढ आणि चमत्कारिक आहे. असेही ते म्हणाले.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1027856460892405762

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)