वर्धनगडमध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेध

वर्धनगड : पुलवामा हल्ल्याचा निषेध करताना हिंदू-मुस्लिम बांधव.

बुध – जम्मु-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्हयात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वर्धनगड येथे हिंदू-मुस्लिम बांधवांनी निषेध केला. शिवसेनेच्या वतीने पुतळ्याचे दहन व निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुका प्रमुख दिनेश देवकर, उपतालुका प्रमुख रामभाऊ जगदाळे, उपविभाग प्रमुख गणेश जठार, शाखा प्रमुख अस्लम शिकलगार, अक्षय अनपट, आकाश घोरपडे, मुगुटरव कदम, महिपती डांगरे, दत्तात्रय नलवडे, राघू जाधव व सर्व ग्रामस्थ व शिवसैनिक उपश्‍चित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)