किमान उत्पन्न योजनेद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न किमान १२ हजार रुपये : राहुल गांधी

आंध्रप्रदेश : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसद्वारा लोकसभा निवडणुकांनंतर देशभरामध्ये लागू करण्याचे आश्वासन देण्यात आलेल्या किमान उत्पन्न योजनेबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसला २१व्या शतकातील भारतामध्ये भारतातील कोणत्याही नागरिकाचे १२ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असावे हे मान्य नाही. त्यामुळेच काँग्रेसने किमान उत्पन्न योजनेची घोषणा केली असून याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न किमान १२ हजार रुपये होईल.”

https://twitter.com/ANI/status/1112318974774018048

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)