मोदींच्या नेतृत्वाखालील समितीची सीबीआयच्या नव्या अध्यक्ष्यांच्या नेमणुकीबाबत १ फेब्रुवारीला बैठक

नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उच्च समितीची सीबीआयच्या नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीसाठीची बैठक येत्या १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती दिली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)