नवी दिल्ली- २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, याचेच औचित्य साधून आज कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी एच.डी.कुमारस्वामी यांनी नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल मोदींचे अभिनंदन केले आहे.
Delhi: Chief Minister of Karnataka H.D. Kumaraswamy met Prime Minister Narendra Modi and congratulated him for being re-elected as Prime Minister. pic.twitter.com/98E8a2TAUQ
— ANI (@ANI) June 15, 2019