आरक्षणासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे- नवाब मलिक

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलावावे. तसेच तसा प्रस्ताव मंजूर करुन केंद्राकडे शिफारस करुन घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)