निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार- निवडणूक आयुक्त

मुंबई:निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार असल्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी स्पष्ट केले.

सहारिया म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासूनच राबविणार. तसेच निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष व नि:पक्ष अधिकाऱ्यांकडूनच हाताळणार”.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)