गया – बिहारच्या नक्षल प्रभावित जिल्हा गयामध्ये सुरक्षा अधिकारी आणि नक्षलवाद्यांमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी चकमक निर्माण झाला. या चकमकीत एका नक्षलवाद्याला मारले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
205 कोबरा आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त कार्यसंघ गयाच्या लुतुआ गावात हे संयुक्त ऑपरेशन सुरू होते. रात्री सुमारे दोन वाजता, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून एके -47 राइफल देखील जप्त करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण क्षेत्रात पोलिसांची शोध मोहीम चालू आहे.
Bihar: Troops of 205 CoBRA along with Bihar Police carried out special operations in Gaya's Lutua during which an encounter broke out with naxals at 2 AM today. During post encounter search CoBRA recovered a naxal's body & one AK-47 rifle. Search is underway. More details awaited
— ANI (@ANI) May 18, 2019
अलिकडच्या काळात सुध्या नक्षलवाद्यांनी गयाच्या वेगवेगळ्या भागात अनेक घटना घडविल्या आहेत. भलुआ गावातून बडकी चापी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात देखील त्यांनी अडचणी निर्माण केल्या होत्या.