इस्लामाबाद – पाकिस्तानातील लाहोर शहर पुन्हा एकदा स्फोटानं हादरल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी आहेत. तसेच पंजाब पोलिसांच्या एलिट फोर्सच्या वॅनला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्या टीममधील सूत्रांनी दिली आहे. याबाबत स्थानिक वृत्त वाहिनीने वृत्त दिलं आहे.
I strongly condemn the terrorist attack in #Quetta that resulted in the loss of innocent lives.
Prayers for the injured and for the precious lives lost in this heinous attack.
Condolences to the families who lost their loved ones.#QuettaBlast pic.twitter.com/09u06KO8EW
— Engr Abdul Kareem (@EngrAKareem) April 12, 2019