मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार- धनंजय मुंडे

मुंबई: स्थगन प्रस्तावावर विधान परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी व मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. दुष्काळ जाहीर होऊन २२ दिवस झाले पण अजूनही काहीच योजना जनतेपर्यंत आलेल्या नाहीत. शेतकरी, मजुरांच्या हाताला काम देखील नाही. खरीपाचे पीक हातून गेले आहे. शेतक-यांना रोख 50 हजार रुपये , आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी मुंडेंनी विधान परीषदेत केली.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार आहे. आरक्षण प्रश्नी ४० जणांनी प्राण गमावले. त्याच बरोबर धनगर व मुस्लिम समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही, या मुद्द्यांकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

-Ads-

विधानपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

स्थगन प्रस्तावावर विधान परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी व मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. दुष्काळ जाहीर होऊन २२ दिवस झाले पण अजूनही काहीच योजना जनतेपर्यंत आलेल्या नाहीत. शेतकरी, मजुरांच्या हाताला काम देखील नाही. खरीपाचे पीक हातून गेले आहे. शेतक-यांना रोख 50 हजार रुपये , आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी मुंडेंनी विधान परीषदेत केली.मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजूनही टांगती तलवार आहे. आरक्षण प्रश्नी ४० जणांनी प्राण गमावले. त्याच बरोबर धनगर व मुस्लिम समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही, या मुद्द्यांकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. #WinterSession #Maharashtra

Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 19 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)