2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा किती आहे हिस्सा? ; ‘या’ राज्यांमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेलेच पक्ष ठरतायेत ‘मेन प्लेयर’
congress party। लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी झाली असून राजकीय पक्ष आपापले मोहरे लावण्यात व्यस्त आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील ...