25.8 C
PUNE, IN
Tuesday, June 18, 2019

Tag: vidarbh news

राजकारणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली – सुधीर मुनगंटीवार

मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे नाराज...

निवडणूक ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला ; ३ जवान जखमी

नागपूर: १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान...

भाजप-शिवसेनेला जबादार ठरवून शेतकऱ्याची आत्महत्या !

यवतमाळ: विदर्भातील यवतमाळ जिल्यातील एका शेतकऱ्याने भाजप-शिवसेनेला जबाबदार ठरवून आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या एका सुसाईड नोटमध्ये त्याने सत्ताधारी पक्ष...

सिंदखेड राजा युतीकडे, तर लोणार पुन्हा कॉंग्रेसच्या हाती

बुलडाणा/पालघर: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा आज निकाल जाहीर करण्यात आल. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे...

अरुण गवळीच्या संचित रजेवर सोमवारी निर्णय?

नागपूर - मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीने  संचित रजेकरिता (फर्लो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल...

मी शिकून मुख्यमंत्री झालो, अजित दादा तुम्ही कुठे राहिलात ?- मुख्यमंत्री

अमरावती: लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. भाजप-शिवसेनाचा युती झाल्यानंतर पहिला मेळावा अमरावती येथे पार पडला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र...

अमरावतीत सहाय्यक उपनिरीक्षकाची आत्महत्या 

पोलीस आयुक्त, उपायुक्त जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून गळफास   अमरावती - आजारी रजा काळासोबत कर्तव्यावरील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार ; “स्टार बस’चे चार कंडक्‍टर अटकेत

नागपुरमधील धक्‍कादायक प्रकार  नागपूर: नागपुरमधील एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे...

राज्यातील प्रमुख रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर 250 उड्डाणपुलांची निर्मिती- मुख्यमंत्री

जळगाव: भुसावळ शहरातील 5 हजार बेघर नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लवकरच मोफत घरे उपलब्ध करून देणार असून स्वातंत्र्याच्या...

अबब… मुख्यमंत्र्यांच्या शहरात रस्ताचं गेला चोरीला ; पोलिसात तक्रार दाखल !

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस रहिवाशी असलेल्या नागपूर शहरात रस्ताच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. म्हाडा कॉलनीमधील रहिवासी गेले २४...

शहिद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले

बुलडाणा: पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या ४० जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजयसिंग राजपूत आणि लोणार तालुक्यातील...

गडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री

गडचिरोली: गेल्या चार वर्षात स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. मी व केंद्रीय मंत्री नितीन...

सिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी

यवतमाळ: जिल्ह्यात सिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली होती. बळीराजा प्रकल्पामधून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे...

मोदीजी ‘ही’ योजना नसती तर आमच्यावर उपचार झाले नसते

प्रधानमंत्र्यांनी साधला आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद यवतमाळ: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पांढरकवडा येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची भेट...

शेतकऱ्यांनी मागितल्या चारा छावण्या, भाजपने दिल्या डान्स बार आणि लावण्या!- काँग्रेस

मुंबई: भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी विकास परिषद आयोजित केली होती. या परिषदेतील मंचावर अर्धे-मुर्धेच कपडे परिधान करून...

Video: ‘राष्ट्रीय कृषि परिषद की डान्सबार ? भाजपा आमदार अनिल बोंडे यांचा प्रताप’

अमरावती: महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मदतीसाठी अपेक्षेने बघतो ते सरकारकडे, राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने...

मेळघाटात तिसऱ्या दिवशीही जमावबंदी ; दगडफेकप्रकरणी 5 जण ताब्यात

अमरावती: मेळघाटातील सशस्त्र हल्लाप्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वनविभाग आणि आकोट पोलिसांवर दोन दिवसांपूर्वी काही स्थानिकांकडून हल्ला...

गोंदिया येथे लवकरच विमानसेवा सुरु होणार – राजकुमार बडोले

नवी दिल्ली: केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत गोंदिया येथे लवकरच विमानसेवा सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा...

विदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे मुंबई: राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा...

कॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस

नागपूर: गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसने अनुसूचित जातींमधील लोकांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

ठळक बातमी

Top News

Recent News