22.7 C
PUNE, IN
Thursday, June 27, 2019

Tag: uttar pradesh

उत्तरप्रदेशातील बांदा शहरात तापमानाचा उच्चांक

नवी दिल्ली – देशातील तापमानात सध्या बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली...

#लोकसभा2019 : सातव्या टप्प्यासाठी दुपारी 3.00 वाजेपर्यंत 51.95 टक्के मतदान

नवी दिल्ली – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या...

उत्तरप्रदेश लोकसभा – काँग्रेसकडून तीन उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर

लखनऊ - काँग्रेस पक्षाने सोमवारी उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीसाठी तीन जागेवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने इलाहाबादमध्ये भाजप...

उत्तर प्रदेशात मद्यासह मोठा शस्त्रसाठा जप्त

बुलंदशहर -लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी...

#लोकसभा2019 : शिवपाल यादवांच्या प्रगतिशील समाजवादी पक्षांची आणखी एक यादी जाहीर

लखनऊ - शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्षाने (लोहिया) 14 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर...

भोजपुरी सुपरस्टार ‘रवी किशन’ भाजपकडून निवडणूकीच्या रिंगणात

नवी दिल्ली - लोकसभा 2019 निवडणुकीसाठी भाजपने उत्तरप्रदेशातील उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजपची ही 21 वी...

सोळा राज्यांत पाण्याचे भीषण संकट : जलसंरक्षक राजेंद्र सिंह

-महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाचा समावेश -देशातील बहुतांश छोट्या नद्यांतील पाणी आटले नवी दिल्ली -देशातील 16 राज्यांतील 352 हून अधिक...

खासदार फुलनदेवी!

फुलनदेवी ही राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एका दरोडेखोरांच्या टोळीची प्रमुख होती. तिला "बॅंडिट क्वीन' या नावाने ओळखलं जायचं. तिच्या आयुष्यावर...

सुलतानपूरचा ‘पुरुषसत्ताक’ पॅटर्न !

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाची जागा यंदा देशभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या जागेवरून वरुण गांधींच्याऐवजी केंद्रीय...

दिग्गजांचे भवितव्य ठरवणाऱ्या पूर्वांचलमध्ये कोण बाजी मारणार?

राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्त्वपूर्ण राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील प्रदेशातील निवडणुकीचे रणांगण यंदा देशाच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. पूर्वांचलमधील या...

मथुरेत हेमा मालिनी विजयाची पुनरावृत्ती करणार?

- अमित शुक्‍ल  उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका यंदा अत्यंत रंजक आणि रोचक होणार आहेत. मागील निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून...

भाजपाकडून लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये तेलंगानातून 5,...

मायावती लोकसभेच्या रिंगणातून बाहेर

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून देशभरामध्ये विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. उत्तर...

निवडणूक जिंकूनही अनामत रक्कम जप्त!

शीर्षक वाचून आश्‍चर्य वाटलं असेल ना? हे कसं शक्‍य आहे, असा प्रश्‍नही पडला असेल ना? पण हे घडलेलं आहे....

….तर लाहोरमध्येही तिरंगा फडकविला असता – भाजप नेता

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राईक लोकसभा निवडणुकीदरम्यान महत्वाचा मुद्दा बनला आहे....

अखिलेश-मायावतींकडून जागावाटपाचे चित्र स्पष्ट! अमेठी-रायबरेलीबाबत ‘मोठा’ निर्णय

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून युती आणि आघाड्यांच्या घोषणांचे सत्र सध्या देशभरामध्ये...

#कुंभमेळा2019 : हेमा मालिनीच्या नृत्याने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथील कुंभमेळा यंदाच्या वर्षी ऐतिहासिक ठरला आहे. कुंभस्नानासाठी जगभरातील लाखो भक्त आणि साधू याठिकाणी...

उत्तर प्रदेशात आर्थिक मागासांना आरक्षण लागू

लखनौ - खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर...

उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय

लखनऊ - उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी...

आयसिसच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा : उत्तरप्रदेश-दिल्लीत एनआयएची छापेमारी 

नवी दिल्ली - दहशतवादी संघटना आयसिसच्या (ISIS) मॉड्यूलवर आधारित 'हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम'चा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज पर्दाफाश केला आहे. ही संघटना उत्तरप्रदेश-दिल्लीमधील अनेक...

ठळक बातमी

Top News

Recent News