शमसुर रहमान फारूकी यांचे निधन
अलाहाबाद - प्रख्यात उर्दू कवी आणि समिक्षक शमसुर रहमान फारूकी यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या महिन्यात ते करोनामुक्त झाले होते. ...