रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला ; अंधाधुंद गोळीबार अन् स्फोटात ७० जणांचा मृत्यू, 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली
Moscow Concert Hall Attack । रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू झाला ...