24.2 C
PUNE, IN
Wednesday, June 26, 2019

Tag: telangana

लोकसभा2019 : तेलंगणात पोलिसांची कारवाई, 8 कोटी रुपये केले जप्त

हैदराबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची मोठया रोख रकमेच्या व्यवहारांवर करडी नजर आहे. तेलंगणा पोलिसांनी कारवाई करून 8 कोटी...

टीडीपी तेलंगणात निवडणूक लढवणार नाही 

हैदराबाद - तेलगु देसम पक्षाने तेलंगणात लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पक्षाने तेथे निवडणूक लढवण्याचा निर्णय...

भाजपाकडून लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये तेलंगानातून 5,...

जम्मू-काश्मीरहून तेलंगानाला जाणारा ‘सीआरपीएफ’ जवान बेपत्ता, लूकआऊट नोटीस जाहीर

हैदराबाद - जम्मू-काश्मीरहून तेलंगानामध्ये बदली झालेला सीआरपीएफचा एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान कामावर रूजू...

तेलंगणातील बरेच आमदार उच्चशिक्षित

टीआरएस उच्चशिक्षित उमेदवार देण्यात आघाडीवर हैदराबाद - तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने विधानसभेच्या 88 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर,...

विधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी 

नवी दिल्ली - मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या...

तेलंगणामध्ये टीआरएला सत्ता राखण्यात यश 

तेलंगणा -  तेलंगणातून एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आपली आमदारकी  मिळवली आहे. तेलंगणा विधानसभेच्या निकालात टीआरएसने मुसंडी...

योगी आदित्यनाथ इतिहासात झिरो – ओवैसी 

नवी दिल्ली - तेलंगणा येथे होणाऱ्या आगामी विधानसभा निववडणुकांसाठीच्या शेवटच्या सत्रातील प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

तेलंगणातील पहिली तृतीयपंथी महिला उमेदवार बेपत्ता

हैद्राबाद - तेलंगणात निवडणूक पहिल्यांदाच एक तृतीयपंथी महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र ही महिला उमेदवार मंगळवारपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली...

तेलंगणचे खासदार रेड्डी कॉंग्रेसच्या वाटेवर 

नवी दिल्ली  - तेलंगणमधील सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हादरा बसला. खासदार के.विश्‍वेश्‍वर रेड्डी...

काँग्रेसने मला २५ लाखांची ऑफर दिली होती – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली - तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने निर्मलनागरमधील माझी रॅली...

तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत 41 टक्‍क्‍यांनी वाढ 

हैदराबाद  - तेलंगणचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के.चंद्रशेखर राव यांच्या संपत्तीत मागील चार वर्षांत सुमारे...

तेलंगणा निवडणुकांना विरोध करणारी पोस्टर्स चिकटावली 

निवडणुकीला माओवाद्यांचा विरोध हैदराबाद - तेलंगणात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. येथे तेलंगणा राष्ट्र समिती आणि एआयएमआयएमने युती...

तेलंगणात कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास पुर्ण 

हैदराबाद - तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या संबंधात कॉंग्रेस प्रणित आघाडीतील घटक पक्षांचे जागा वाटप जवळपास निश्‍चीत झाले आहे. या राज्यात...

तेलंगाणात 40 जागा लढविणार – आठवले 

नवी दिल्ली - रिपब्लिकन पक्ष तेलंगाणात विधानसभेच्या 40 जागा लढविणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...

तेलंगण कॉग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा

हैदराबाद - प्राप्तीकर विभागाने तेलंगण कॉंग्रेस अध्यक्ष ए. रेवणथ रेड्डी यांच्या घरावर छापा घातला. हैदराबाद आणि विकाराबाद जिल्ह्यातील कोडानगल...

तेलंगणातील विधानसभेच्या सर्व जागा आप लढवणार

नवी दिल्ली - देशभरात विस्तारासाठी प्रयत्नशील असणारा आम आदमी पक्ष (आप) तेलंगणमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. त्या...

पेट्रोल दरात पुन्हा एकदा वाढ : डिझेल जैसे थे 

मुंबई - इंधनचा भडका कायम असून आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलचे भाव जैसे थे आहेत. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ८२.४४ रुपये तर मुंबईत...

तेलंगणात कॉंग्रेस मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित करणार नाही

हैदराबाद - तेलंगणातील विधानसभा निवडणूक प्रचार काळात कॉंग्रेस आपल्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणार नाही. असे त्या पक्षाने स्पष्ट...

तेलंगणात राष्ट्रपती राजवट लागू करा

एकत्रित विरोधकांची राज्यपालांकडे मागणी हैदराबाद - तेलंगणातील टीआरएस पक्षाच्या विरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी राज्यपाल...

ठळक बातमी

Top News

Recent News