Mahayogi satyendra nath Video: अंगावर साचला बर्फ, हिमाचल प्रदेशच्या उंच पर्वतावर योगसाधनेत मग्न असलेला हा योगी कोण आहे? जाणून घ्या
mahayogi satyendra nath: सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तपस्वी बर्फावर तपश्चर्या करताना दिसत आहेत. तप ...