सावरकरांचे विचार रुजविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : शरद पोंक्षे
पिंपरी -स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मांडलेल्या स्वातंत्र्याविषयीच्या विचारांची महती शंभर वर्षानंतर देखील पटते. देशभक्ती, राष्ट्रभक्तीसाठी त्यांचे विचार प्रेरणादायी ...