Friday, March 29, 2024

Tag: satara

satara | राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हसवड शहराध्यक्षपदी अनिल लोखंडे

satara | राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हसवड शहराध्यक्षपदी अनिल लोखंडे

म्हसवड, (प्रतिनिधी) - म्हसवड येथील दलित समाजाचे कार्यकर्ते अनिल लोखंडे यांची नुकतीच राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हसवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची ...

satara | सेंद्रिय शेती महिला मेळावा रणसिंगवाडी येथे उत्साहात

satara | सेंद्रिय शेती महिला मेळावा रणसिंगवाडी येथे उत्साहात

पुसेगाव, (प्रतिनिधी) - खटाव तालुक्यातील कटगूण येथील ग्रामपरिवर्तन संस्था व अफार्म पुणे यांचे मार्फत हवामानाकुल अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान ...

सातारा | अमित शहांच्या शुभेच्छा आणि लोकसभा निवडणुकीचे सुतोवाच

सातारा | अमित शहांच्या शुभेच्छा आणि लोकसभा निवडणुकीचे सुतोवाच

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साताऱ्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठया जल्लोषात साजरा झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ...

सातारा | खंडाळा तालुक्यात ३,३३,२५० रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त

सातारा | खंडाळा तालुक्यात ३,३३,२५० रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त

खंडाळा  - शेखमिरवाडी (ता. खंडाळा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज केलेल्या कारवाईत ३,३३,२५० रुपये किंमतीची अंमली पदार्थ अफूची झाडे ...

सातारा –  शाहूपुरीतील उपद्रवी वानर पकडण्यात वन विभागास यश

सातारा – शाहूपुरीतील उपद्रवी वानर पकडण्यात वन विभागास यश

सातारा - शाहूपुरी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी, खटावकर कॉलनी, धर्मवीर संभाजीनगरसह परिसरात घबराट निर्माण करणा-या वानरांच्या टोळीतील त्रास देणारया वानराला ...

सातारा | आ. जयाभाऊंची वचनपूर्ती आणि जनतेची स्वप्नपूर्ती…

सातारा | आ. जयाभाऊंची वचनपूर्ती आणि जनतेची स्वप्नपूर्ती…

महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माण तालुक्यातील आंधळी धरण येथे स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेच्या ...

‘उदयनराजे म्हणजे…दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस’; CM शिंदेकडून वाढदिवशी राजांवर स्तुतीसुमने

‘उदयनराजे म्हणजे…दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस’; CM शिंदेकडून वाढदिवशी राजांवर स्तुतीसुमने

Udayanraje Bhosale – साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत ...

satara | शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन

satara | शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन

महाबळेश्वर (छ. शिवाजी महाराज नाट्यनगरी),  (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्या, दि. ...

satara | लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी उद्या भुईंज येथे व्याख्यान

satara | लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी उद्या भुईंज येथे व्याख्यान

भुईंज,  (प्रतिनिधी) - सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, किसन वीर साखर कारखाना व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी ...

Page 3 of 391 1 2 3 4 391

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही