Tuesday, March 19, 2024

Tag: satara news

satara | आचारसंहिता लागू होताच फलटणमध्ये पोलिसांचे संचलन

satara | आचारसंहिता लागू होताच फलटणमध्ये पोलिसांचे संचलन

फलटण, (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, पोलिसांनी शनिवारी (दि. 16) फलटण शहरात रूट मार्च काढला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ...

satara | निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमांच्या परताव्यासाठी समिती

satara | निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमांच्या परताव्यासाठी समिती

सातारा,(प्रतिनिधी) - केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून आदर्श आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे. या काळात भरारी पथके, ...

satara | परवानगीशिवाय निवडणूक प्रचार केल्यास कारवाई

satara | परवानगीशिवाय निवडणूक प्रचार केल्यास कारवाई

सातारा, (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन राजकीय पक्ष, पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी करणे बंधनकारक आहे. निवडणुकीत उमेदवारांच्या पदयात्रा, ...

satara | कराडमधून कॅथलॅब स्थलांतराचा निर्णय रद्द करावा

satara | कराडमधून कॅथलॅब स्थलांतराचा निर्णय रद्द करावा

कराड, (प्रतिनिधी) - येथील उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, ही कॅथलॅब सातारा येथे ...

satara | आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय यंत्रणा सतर्क

satara | आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय यंत्रणा सतर्क

सातारा, (प्रतिनिधी) - केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच, देशात आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच ...

satara | उड्डाणपुलासाठी उंब्रजला सर्वपक्षीय रास्ता रोको

satara | उड्डाणपुलासाठी उंब्रजला सर्वपक्षीय रास्ता रोको

उंब्रज, (प्रतिनिधी) - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज, ता. कराड येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. ठेकेदार दांडगाव्याने तारळी ...

satara | तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी

satara | तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी

सातारा, (प्रतिनिधी) - तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. युवक आणि लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करावी, अशी ...

satara | माणच्या मिनी मंत्रालयाची इमारत सुसज्ज होणार

satara | माणच्या मिनी मंत्रालयाची इमारत सुसज्ज होणार

सातारा, (प्रतिनिधी) - आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने माण पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी तब्बल 23 कोटींचा निधी मिळाला आहे. तालुक्याच्या ...

satara | आमदारांच्या हिरव्या स्टिकर्सचा गैरवापर थांबवा

satara | आमदारांच्या हिरव्या स्टिकर्सचा गैरवापर थांबवा

सातारा, (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील आमदारांना दिल्या जाणार्‍या हिरव्या रंगाच्या स्टिकर्सचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. याविरोधात सामाजिक ...

Page 1 of 237 1 2 237

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही