34.9 C
PUNE, IN
Friday, May 24, 2019

Tag: sansad

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

सत्ताधारी आणि विरोधकांमधील सामना रंगणार नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने...

राम मंदिर उभारणीबाबत संसदेत चर्चा व्हावी – इंद्रेशकुमार

पुणे - राम मंदिर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असून मंदिर उभारणीची जबाबदारी सर्वधर्मीय आणि पक्षांची आहे. त्यादृष्टीने सरकारला अध्यादेश...

गुन्हेगारी पार्श्ववभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही

नवी दिल्ली - गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकारावर असावा कि नसावा यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे....

पुढील वर्षी लोकसभेसमवेत 12 राज्य विधानसभांच्या निवडणुका शक्‍य

विधी आयोगाने सुचवला पर्याय नवी दिल्ली - मोदी सरकारच्या एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावाला अनुकूूलता दर्शवत विधी आयोगाने तीन पर्याय सुचवले...

सोनियांच्या नेतृत्वाखाली संसद आवारात निदर्शने

नवी दिल्ली - राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याच्या प्रकरणी सरकारवरील आपला हल्ला अधिक तीव्र करताना युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या...

मी चांगले राफेल विमान बनवू शकतो…

कागदी विमान सादर करून कॉंग्रेस खासदाराने संसदेत उडवली धमाल नवी दिली - राफेल विमान खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा...

खरगे आणि गोयल यांच्यात लोकसभेत जोरदार खडाजंगी

नवी दिल्ली - सध्या अर्थ खात्याचा कारभार सांभाळत असलेले पीयुष गोयल आणि कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात सभागृहात...

ऍट्रॉसिटीच्या मूळ तरतूदी कायम ठेवण्याच्या विधेयकाला मंजूरी

नवी दिल्ली - अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने केलेले बदल रद्द करण्याच्या विधेयकाला संसदेने मंजूरी दिली....

पत्नीपीडित पतींसाठी पुरूष आयोग स्थापन करा

भाजप खासदाराच्या मागणीने लोकसभेत हशा नवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार हरीनारायण राजभर यांनी पत्नीपीडित पतींच्या समस्या निवारणासाठी पुरूष...

ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी कायम ठेवणारे विधेयक सादर

नवी दिल्ली - अनुसूचित जाती आणि जमाती (एससी/एसटी) अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी कायम ठेवणारे विधेयक केंद्र सरकारने...

संसदेच्या इमारतीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साफ-सफाई

संसद चकाचक नवी दिल्ली - सोळाव्या लोकसभेच्या पंधराव्या अधिवेशनात सहभागी होताना देशभरातील खासदारांना खास रोमांचक अनुभूतीचा आभास होत आहे....

ऍट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतुदी कायम

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय : दुरुस्ती विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच मांडणार नवी दिल्ली - ऍट्रॉसिटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्या...

ममता बॅनर्जीना पूर्वी बांगलादेशींना हाकलायचे होते……

नवी दिल्ली - ममता बॅनर्जीना पूर्वी बांगलादेशींना भारतातून हाकलायचे होते. त्यासाठी लोकसभेत बोलण्याची परवानगी न दिल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामाही...

लोकसभेत वादळी चर्चा…

दिल्ली - आसामातील नागरीकांच्या यादीवरून विरोधी सदस्यांनी अपेक्षेप्रमाणे सरकारवर जोरदार टीका केली. तृणमुल कॉंग्रेस, कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट व समाजवादी...

“चेक बाऊन्स’ प्रकरणी त्वरित कारवाईचे विधेयक मंजूर

नवी दिल्ली - "चेक बाऊन्स' प्रकरणी वेगाने कारवाई करण्याबाबत न्यायालयाला परवानगे देणारे विधेयक संसदेमध्ये मंजूर झाले. या विधेयकानुसार धनादेश...

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत संसदेमध्ये वादळी चर्चा

नवी दिल्ली - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात लोकसभेमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादळी चर्चा झाली. या प्रकल्पाचा खर्च अवाजवी...

मुझफरपूरच्या आश्रमगृहातील मुलींचे लैंगिक शोषण

पाटणा - बिहार सरकारच्यावतीने मुझफ्फरपूरमध्ये चालवण्यात येणाऱ्या आश्रमगृहामधील मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजला. या मुलींच्या आश्रमगृहातील मुलींवर...

मराठा समाजाला आरक्षण द्या

संसदेत भाजपवगळता सर्वपक्षीय मागणी सरकारने योग्य दखल न घेतल्याने औरंगाबादसारखी परिस्थिती उद्भवली नवी दिल्ली - भाजपवगळता महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी मराठा...

खलिस्तानी दहशतवाद्यांचा संसदेवर हल्ला करण्याचा कट

नवी दिल्ली - खलिस्तानी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याने दिल्लीमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली...

ठळक बातमी

Top News

Recent News