24.2 C
PUNE, IN
Wednesday, June 26, 2019

Tag: rupgandh 2019

political leaders

कव्हर स्टोरी : वन नेशन, वन इलेक्‍शन

प्रा. पोपट नाईकनवरे लोकसभा आणि विधानसभा सर्वच निवडणुका एका वेळी घेण्याचे काही फायदे होतील, तसेच काही तोटेही होतील हे खरे...

स्मरणी : देवमाणूस डेव्ह

श्रीनिवास शारंगपाणी सल्लागार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना वेगवेगळे लोक भेटतात. त्यातील काही आपल्याला त्यांच्या विनयशील आणि मदत करण्याच्या प्रवृत्तीने...

प्रवाह : चला पाऊस होऊ

विजय शेंडगे दरवर्षी पावसाळ्यात मी आभाळाला पाऊस होताना पाहतो. आभाळ पाऊस होतं म्हणजे काय करतं? रिमझिम होऊन बरसतं. त्याच्या ओंजळीत...

विविधा : लक्ष कोठे आहे?

अश्‍विनी महामुनी अरे तुझे लक्ष कुठे आहे? असा प्रश्‍न माझी आजी नेहमी विचारायची. जास्त करून माझ्या भावाला आणि त्यातही जेवायला...

चित्रपट – तारे-तारकांचे परदेशप्रेम

सोनम परब अलीकडील काळात सुट्ट्यांमध्ये किंवा सुट्टीचे निमित्त साधून वीकेंडलाही पर्यटनाला जाण्याची टूम अगदी गावाखेड्यापर्यंत पोहोचली आहे. बॉलीवूडमधील कलाकार तर...

माहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार? (भाग २)

माहिती-तंत्रज्ञान : 'मिस्टर इंडिया' बनणे शक्य होणार? (भाग १) महेश कोळी कथा-कहाण्यांमध्ये जादूच्या सहाय्याने अदृश्‍य होण्याचे प्रसंग असतात. ते केवळ लहान...

प्रकाशवाटा

एकदा अकबर बादशहानं भर दरबारात विचारलं, "सत्तावीसातून नऊ गेल्यावर किती उरतात?' साऱ्या दरबारानं एकमुखानं "अठरा' असं उत्तर दिलं. एकट्या...

माहिती-तंत्रज्ञान : ‘मिस्टर इंडिया’ बनणे शक्य होणार? (भाग १)

महेश कोळी कथा-कहाण्यांमध्ये जादूच्या सहाय्याने अदृश्‍य होण्याचे प्रसंग असतात. ते केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही आकर्षित करतात. खरोखर गायब...

मंथन – तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग २)

मंथन - तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग १) मानवेंद्र उपाध्याय, समीक्षक तत्त्वचिंतक नाटककार, दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत गिरीश कर्नाड यांची एक्‍झिट ही...

कव्हर स्टोरी – दहावीचा निकाल : मीमांसा आणि धडा (भाग २)

कव्हर स्टोरी - दहावीचा निकाल : मीमांसा आणि धडा (भाग 1) डॉ. अ. ल. देशमुख राज्यातील दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला....

मंथन – तत्वनिष्ठ, संवेदनशील नाटककार (भाग १)

मानवेंद्र उपाध्याय, समीक्षक तत्त्वचिंतक नाटककार, दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत गिरीश कर्नाड यांची एक्‍झिट ही साहित्य आणि नाट्यविश्‍वासाठी अत्यंत दुःखद घटना...

कव्हर स्टोरी – दहावीचा निकाल : मीमांसा आणि धडा (भाग 1)

डॉ. अ. ल. देशमुख राज्यातील दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला. यंदा 77 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या 9 वर्षांतील...

व्यक्‍तिमत्त्व – खरी वटपौर्णिमा

सागर ननावरे आज वटपौर्णिमा. चालू ज्येष्ठ महिन्यात येणारा आजचा पौर्णिमेचा दिवस हा "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. सावित्रीने आपल्या पातिव्रत्याने...

पर्यावरण – एव्हरेस्टवर ‘कोंडी’ कशामुळे? (भाग २)

प्रा. विजया पंडित  1953 मध्ये जिथे मानवाने पहिले पाऊल ठेवले, त्या एव्हरेस्टवर कधी "ट्रॅफिक जॅम' अनुभवावा लागेल, असे कुणाला त्यावेळी...

पर्यावरण – एव्हरेस्टवर ‘कोंडी’ कशामुळे? (भाग १)

प्रा. विजया पंडित  1953 मध्ये जिथे मानवाने पहिले पाऊल ठेवले, त्या एव्हरेस्टवर कधी "ट्रॅफिक जॅम' अनुभवावा लागेल, असे कुणाला त्यावेळी...

नोंद – ममतांची पुढील वाट खडतर

सरोजिनी घोष, कोलकाता  गरिबी आणि बेरोजगारी या मुख्य समस्यांबरोबरच पश्‍चिम बंगालमधील नागरिक अवैध नागरिकांच्या समस्येनेही त्रस्त आहेत. भाजप सत्तेत आल्यास...

दखल – महागठबंधन बंधमुक्त का झाले?

प्रा. पोपट नाईकनवरे  कॉंग्रेसेतर असो वा भाजपेतर असो; तिसरी आघाडी किंवा युत्या-आघाड्या या आकाराला येणे आणि त्या दीर्घकाळ टिकणे हे...

स्मरण – सवयीचा गुण

योगिता जगदाळे खाद्या गोष्टीची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की त्यात झालेला बदल स्वीकारायला मन तयार होतच नाही. साधी दारावरच्या...

मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग २)

मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग १) मोदींना मतदान करणारा गरीब वर्ग आणखी अनेक गोष्टींनी प्रभावित झाला होता. दिसायला किरकोळ विषय वाटावा...

मोदींच्या विजयाचा अन्वयार्थ (भाग १)

भाष्य : आनंद गांधी  :    सुस्त, मरगळ आलेल्या यंत्रणेला नरेंद्र मोदी यांनी जागे केले, हलवले, कामाला लावले. धोरण पंगुत्वाची जी...

ठळक बातमी

Top News

Recent News