प्रचारासाठी राजकीय नेत्यांकडून हेलिकॉप्टर आणि प्रायव्हेट जेटच्या मागणीत वाढ, एका तासाचे भाडे आहे लाखोंच्या घरात
Lok Sabha Election 2024 । निवडणुकीचा हंगाम हा प्रत्येकासाठी नफा-तोट्याचा सौदा असतो. विशेषतः हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्यांसाठी हा लाभदायक काळ आहे. ...