Bhupesh Baghel : राजभवनच्या माध्यमातून राज्यांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न; भुपेश बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र
Bhupesh Baghel - राजभवनच्या अर्थात राज्यपालांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ती बाब ...