12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: pune city news

पुणे – शासनाने भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी होणार मालकीच्या

पुणे - राज्य शासनाने विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांना दिलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वर्ग-2 (मालक सरकार) अशी नोंद असते. या जमिनींची मालकी सरकारची असते. आता या भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी संबंधित संस्था अथवा शेतकऱ्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठीची अधिसूचना शासनाकडून...

सावधान…सायबर भामट्यांचे जाळे विस्तारतेय!

घटना वाढल्या : क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती देणे धोकादायक पुणे - क्रेडिट-डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन, विमा पॉलिसीची रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून, फंडाची रक्कम खात्यात जमा करण्याचे सांगत तसेच क्‍लोन एटीएम कार्ड तयार करुन फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे अनेकांची आयुष्यभर कमावलेली पुंजी...

पुणे – ‘टीओडी’ धोरणाने “पार्किंग’ची कोंडी

'ऑन रोड पार्किंग' न करण्याची धोरणात तरतूद पुणे - राज्यशासनाने नुकतेच मेट्रो स्थानकाच्या 500 मीटर परिसरात "टीओडी झोन' अर्थात "ट्रान्झिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट' परिसर निश्‍चित केला आहे. यामध्ये रस्त्याच्या रूंदीनुसार, जास्तीत जास्त 4 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरता येणार आहे. मात्र, या धोरणाचा आणखी एक...

शिरुर, मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार 12 एप्रिलला

पिंपरी - शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करुन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. वंचित बहुजन आघाडी वगळता इतर पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु सर्वच पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तसेच प्रशासनाने देखील आपली तयारी सुरू केली...

पुणे – वेगळी चूल मांडणाऱ्यांना थारा देऊ नका

रिपाइंच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी पुणे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा राजीनामा देणाऱ्या आणि स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी...

होळी पेटवताना काळजी घ्या

अग्निशमन दल आणि महापालिकेचे आवाहन पुणे - होळी पेटवताना दक्षता घेण्याबाबत अग्निशमन दल आणि महापालिकेतर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी होळी पौर्णिमा असल्याने या दिवशी रात्री होळी पेटवण्यात येते. यावेळी अनेक दुर्दैवी घटना घडतात. त्या टाळण्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करण्याबाबत दलातर्फे आवाहन करण्यात...

पुणे – विमा योजनेला आचारसंहितेचा ‘ब्रेक’

नूतनीकरण कराराचा महापालिका प्रशासनास विसर पुणे - शहरातील प्रामाणिक करदात्यांना अपघात विम्याचे संरक्षण देण्यासाठी 2018-19 पासून सुरू करण्यात आलेली पंडीत दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेला आचारसंहितेचा "ब्रेक' लागला आहे. ही योजना 28 फेब्रुवारी 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीसाठी होती. त्यामुळे ज्या कंपनीस हे...

पुणे – नगरपालिका हद्दीतही उंचच उंच इमारती

पाच मजल्यांपर्यंतची बांधकाम परवानगी आता 8 मजल्यांपर्यंत पुणे - नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये उंच इमारती उभारणे आता शक्‍य होणार आहे. सध्या पाच मजल्यांपर्यंत बांधकामास असलेली परवानगी आता आठ मजल्यापर्यंत वाढली आहे. आता त्याच प्रमाणे रस्तारूंदीनुसार "टीडीआर' वापरून बांधकाम करता येणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि लोणावळा...

प्रभात प्रभाव : रस्त्याच्या कामासाठी घेतलेला टॅब महापालिकेने केला बंद

पुणे- पाणी कपात आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पुणेकरांच्या घशाला कोरड पडलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमसमोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यासाठी चक्क पालिकेच्या जलवाहिनीला “टॅब’ मारून पाणीचोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याबाबतची बातमी प्रभातने दिली होती. पुणे – सिमेंट रस्त्यासाठी जलवाहिनी...

 मॉडर्न महाविद्यालयात अभाविप चे आंदोलन

पुणे: मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड पुणे च्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अनेक समस्या भेडसावत आहेत, तसेच महाविद्यालयाने व्होकेशनल कोर्स चा निकाल अध्यापही लावलेला नाही, सदर विषयात आज अभाविप व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज प्रचार्यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले. मॉडर्न महाविद्यालयातील B Voc इन फूड प्रोसेसिंग...

पुणे – मद्यपान करून दुचाकी चालविणाऱ्याला 2 हजारांचा दंड

पुणे - मद्यपान करून बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्याला मोटार वाहन न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी 2 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सुनील गोपाळ कऱ्हाडकर (वय 44, रा. वारजे) असे त्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार अरूण भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भुजबळ...

पुणे – पंधरा दिवसात टॅंकरची संख्या तब्बल 100 ने वाढली

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता पुणे - विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे पाणीटंचाई झळ आणखीन वाढली असून, मागील पंधरा दिवसात टॅंकरची संख्या तब्बल 100 ने वाढल्यामुळे विभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या 406 वर जावून पोहचली आहे. दरम्यान,...

पुणे – महामार्गांवरील “पंक्‍चर्स’ बंद होणार

अपघात घटणार : रस्ता सुरक्षा समितीचे आदेश पुणे - शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल आदींसाठी महामार्गाच्या दुभाजकातून (डिव्हायडर) अनधिकृतपणे तयार केलेले मार्ग (पंक्‍चर्स) तत्काळ बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपघात कमी होण्यास...

आरटीओ कार्यालय? छे, ही तर कचराकुंडी!

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : कचरा, भंगार आणि अस्वच्छतेचा कळस पुणे -स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच; शासकीय कार्यालयांकडून या सर्वेक्षणालाच हरताळ फासला जात आहे. दररोज हजारो लोकांची वर्दळ असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून, जागोजागी कचरा,...

पुणे – सिमेंट रस्त्यासाठी जलवाहिनी फोडून “पाणीचोरी’

आयुक्तांच्या आदेशाला पथविभागाचा ठेंगा अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मुख्य रस्त्यावरील प्रकार पुणे - पाणी कपात आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पुणेकरांच्या घशाला कोरड पडलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमसमोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यासाठी चक्क पालिकेच्या जलवाहिनीला "टॅब' मारून पाणीचोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

पुणे – फाईन आर्टची ‘क्रेझ’ यंदाही कायम

तीन वर्षांच्या दहावी कलचाचणी अहवालातून स्पष्ट पुणे - इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीच्या यंदाच्या अहवालावरून ललित कला आणि गणवेशधारी सेवा या क्षेत्राकडे सर्वाधिक कल असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र, गतवर्षी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल, वाणिज्य शाखेकडे होता. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचा कल काळानुसार बदलत असल्याचे...

आजचे भविष्य

मेष : ठरलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. वृषभ : करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल. मिथुन : गुप्तशत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा. कर्क : मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ. सिंह : पाहुणे येतील. सुखासीन दिवस. कन्या : योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील. तूळ : आप्तेष्ट  भेटतील. घरकामात वेळ जाईल. वृश्चिक : चिंता नाहीशी होईल. फायदा...

पुणे – ‘नोटीस’अस्त्र काढताच कारखाने ताळ्यावर

पुणे - राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्यात आला असताना थकीत "एफआरपी' अर्थात रास्त आणि किफायतीर किंमत न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर 12 हजार 949 कोटी 28 लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर काही थकीत कारखान्यांची सुनावणी लावण्यात आल्याने उर्वरित रक्कम...

पुणे – बेदरकार वाहने चालविणे पडणार बाराच्या भावात

वाहनचालकांवर होणार गुन्हे दाखल पुणे - नो एंट्रीतून भरधाव वाहने चालवत स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्‍यात घालणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून थंडावलेली ही मोहीम वाहतूक पोलिसांकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावरील वेड्यावाकड्या वळणातून सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात...

पुणे – धरणसाखळीत फक्‍त 10.61 टीएमसी पाणी

उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव आणि पानशेत या तीन धरणांमध्ये एकूण 10.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 4.32 टीएमसीने कमी आहे. त्यातच शेतीसाठी आर्वतने, शहराला पुढील चार महिने आवश्‍यक पाणी आणि बाष्पीभवन...

ठळक बातमी

Top News

Recent News