Ratnagiri : चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा; उपमुख्यमंत्र्याकङून जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना
मुंबई :- कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या ...