Pakistan : दोन वेळेचे जेवण मिळणे झाले कठीण; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये महागाईमुळे संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर
Protest in Gilgit-Baltistan : पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईविरोधात आता जनता रस्त्यावर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, ...