कोल्हापूर | काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्ण करा – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर(प्रतिनिधी) - कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या, रात्रंदिवस काम ...