पुणे जिल्हा: युक्रेनमध्ये अडकलेली पेठ गावची कन्या सुखरूप परतली, गावकऱ्यांकडून सत्कार
सोरतापवाडी- रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न ...