शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ; ५३ कोटी ८६ लाखांचा निधी मिळणार
पुणे - राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही (non-teaching staff) २४ वर्षानंतरचा आश्र्वासित प्रगती योजनेचा (Assured Pragati Scheme) लाभ देण्यासाठी ...