Friday, April 19, 2024

Tag: nitish kumar

Nitish Kumar ।

“४ हजारपेक्षा जास्त खासदार भाजपात असतील…” ; पंतप्रधानांसमोरच नितीशकुमारांचे हास्यास्पद वक्तव्य , व्हिडीओ व्हायरल

Nitishkumar । बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल बिहारच्या नवादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एक हास्यास्पद वक्तव्य केलंय. एवढंच नव्हे तर ...

नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एचडी देवेगौडा यांनी NDAला का निवडले ?

नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एचडी देवेगौडा यांनी NDAला का निवडले ?

नवी दिल्ली  - लोकसभा निवडणूक २०२४ अनेक अर्थांनी रंजक होत आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या सुमारे दहा महिने आधीच विरोधकांच्या ...

प्रासंगिक: असंतुष्ट आमदार

Lok Sabha Election 2024 : बिहारमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब; उद्या होणार अधिकृत घोषणा

Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या त्याची अधिकृत घोषणा ...

‘या’ तारखेपर्यंत नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता ! लोकसभेच्या गणितावरही होणार परिणाम

‘या’ तारखेपर्यंत नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता ! लोकसभेच्या गणितावरही होणार परिणाम

नवी दिल्ली - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारचा बहुप्रतितक्षित मंत्रिमंडळा विस्तार येत्या १५ तारखेला होण्याची शक्यता आहे. १४ तारखेपर्यंत ...

‘पलटूराम आहोत हेच दाखवून दिले…’; लालूप्रसाद यादव यांची नितीशकुमारांवर टीका

‘पलटूराम आहोत हेच दाखवून दिले…’; लालूप्रसाद यादव यांची नितीशकुमारांवर टीका

पाटणा - सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण त्यांच्याकडे कुठलेही घराणे नाही. तसेच नितीशकुमार हे पलटूराम ...

बिहारमध्‍ये नितीश कुमार सरकारसमोर मोठा पेच ! शक्तीप्रदर्शनाच्या वेळी विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत सस्पेन्स

बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची भाजपची तयारी ! विधानसभा बरखास्त केली जाण्याची शक्यता नाही

नवी दिल्ली - बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा भंग केली जाईल अशा चर्चा पाटण्यापासून दिल्लीपर्यंत सुरू आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार ...

बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग ! नितीश कुमार यांची उद्या लिटमस टेस्‍ट

भाजपसोबत गेल्यानंतर नितीश यांनी सोडली ‘ती’ महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली - संयुक्त जनता दल जेंव्हा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सहभागी होता तेंव्हा या पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री ...

बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग ! नितीश कुमार यांची उद्या लिटमस टेस्‍ट

नितीश पुन्हा आमदार बनण्यासाठी सज्ज ! बिहार विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणार निवडणूक

नवी दिल्ली - बिहार विधान परिषदेचे सदस्य असणाऱ्या ११ आमदारांचा कार्यकाळ पुढील २ महिन्यांत समाप्त होईल. त्यामुळे रिक्त होणाऱ्या त्या ...

Nitish Kumar in Vidhan Sabha।

‘स्वतःच्या जिंदाबाद’चे नारे देत राहा अन् पुढच्यावेळी…’; नितीश कुमार भडकले तर आरजेडी नेता म्हणाले,”ते चुकीचं..”

Nitish Kumar in Vidhan Sabha। बिहार विधानसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. महाआघाडीच्या आमदारांनी सभागृहात वेलमध्ये आल्यानंतर गोंधळ ...

Page 1 of 27 1 2 27

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही