Friday, April 26, 2024

Tag: new

छत्रपती संभाजीराजे म्हणाले,”३ मेनंतर आपली दिशा वेगळी…”; राजकीय चर्चांना उधाण

छत्रपती संभाजीराजे म्हणाले,”३ मेनंतर आपली दिशा वेगळी…”; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. मतदानानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी ...

देशात करोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट; 24 तासात 2 लाख 38 हजार 18 नवीन रुग्णांची नोंद, तर 310 जणांचा मृत्यू

देशात करोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट; 24 तासात 2 लाख 38 हजार 18 नवीन रुग्णांची नोंद, तर 310 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी  काही प्रमाणात करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या 24 तासात ...

गेल्या 24 तासांत 6 लाख नमुन्यांची चाचणी

अबब! पुण्यात नव्या बाधितांचा “ग्रोथ रेट’ सुमारे 22 टक्क्यांवर

पुणे - गेल्या 15 फेब्रुवारीपासून रोजची करोना बाधितांची वाढती आकडेवारी पाहता गेल्या तीन दिवसांपासून बाधितांचा "ग्रोथ रेट' 20 ते 22 ...

धड धड वाढते ठोक्यात ! देशात २४ तासात जवळपास १४ हजार करोना बाधितांची नोंद

पुण्यात करोनाची आकडेवारी धडकी भरवणारी; बुधवारच्या आकड्यांनी चिंतेत भर

पुणे - गेल्या 24 तासांत तब्बल 743 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, प्रशासनाने अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे ...

ड्रग्जचा नवा प्रकार; ‘एमडीएमए’ वितरकांचे पाळेमुळे खोलवर

ड्रग्जचा नवा प्रकार; ‘एमडीएमए’ वितरकांचे पाळेमुळे खोलवर

मेडिकल, इंजिनिअरिंचे विद्यार्थी ठरतात "गिऱ्हाईक' संजय कडू पुणे - अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या जगात "एमडीएमए' नावाच्या ड्रग्जने पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. उच्च शिक्षण ...

चिंताजनक! दिल्लीत करोनाची तिसरी लाट

पुण्यात आकडा कमी होईना, करोनाचे नवे 264 बाधित सापडले

पुणे -शहरात आज नव्याने 264 करोना बाधित सापडले आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुदैवाने जानेवारीचे ...

‘कर्जत-जामखेड’च्या पोलीस ठाण्याला गस्तीसाठी नवीन हायटेक वाहने

‘कर्जत-जामखेड’च्या पोलीस ठाण्याला गस्तीसाठी नवीन हायटेक वाहने

गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी आ.रोहित पवारांचा स्तुत्य उपक्रम; गृहमंत्र्यांनीही केले कौतुक जामखेड : भौगोलिकदृष्ट्या मोठी हद्द असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दोन्ही तालुक्यांच्या ...

‘या’ चार राज्यांतून महाराष्ट्रात हवाईमार्गे येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक

शहरात करोनाचे नवे 247 बाधित, मृतांचा आकडा मात्र कमी होईना

पुणे - शहरात शुक्रवारी करोनाच्या 247 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुणे विभागातील म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ...

Page 1 of 7 1 2 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही