” आम्हाला सात दिवसात कर्ज द्या, नाही तर….’; राष्ट्रीयकृत बँकेला पाकिस्तानातून धमकीचा फोन
इस्लामाबाद : संपूर्ण दिवाळखोरीला निघालेला भारताचा शेजारी पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या असल्याचे दिसत आहे. कारण पाकिस्तानमधून राष्ट्रीयकृत बँकेला धमकीचा ...