Tuesday, April 16, 2024

Tag: national news

सलग सातव्या दिवशी पाकिस्तानमधील सोशल मीडिया बंद

पाकमध्ये सोशल मीडियावर बंदीला मानवी हक्क आयोगाचा विरोध

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला तेथील मानवी हक्क विषयक आयोगाने विरोध केला आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने ...

अग्रलेख : आणखी एक लष्करी संघर्ष

युद्धविरामाच्या वाटागाटींमधून इस्रायलची माघार

कैरो, (इजिप्त) - गाझामधील तात्पुरता युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी कैरोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वाटागाटींमधून इस्रायलने माघार घेतली आहे. वाटाघाटींपूर्वी हमासने ...

अँटिलियाचा मास्टरमाइंड परमबीर सिंहच…; अनिल देशमुख यांचा खळबळजनक दावा

अँटिलियाचा मास्टरमाइंड परमबीर सिंहच…; अनिल देशमुख यांचा खळबळजनक दावा

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याचा मास्टरमाइंड मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ...

शिक्षण आपल्या दारी… विज्ञानापासून वंचित असलेल्या मुलांसाठी आजोबांनी गाडीलाच बनवली प्रयोगशाळा; ‘शिक्षा रत्न’ पुरस्काराने सन्मानित

शिक्षण आपल्या दारी… विज्ञानापासून वंचित असलेल्या मुलांसाठी आजोबांनी गाडीलाच बनवली प्रयोगशाळा; ‘शिक्षा रत्न’ पुरस्काराने सन्मानित

lab on wheels । punjab teacher । तुम्ही कधी चालती-फिरती लॅब पाहिली आहे का? असाच काहीसा हटके प्रकार पंजाबमधील एका ...

महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये; सरकारची नवीन योजना काय आहे? वाचा….

महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये; सरकारची नवीन योजना काय आहे? वाचा….

Delhi Budget 2024 । दिल्ली सरकारने आपल्या राज्यातील सर्व महिलांना दरमहा एक हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. आजच्या ...

‘ISRO’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांना कर्करोग; ‘आदित्य-L1’च्या लाँचिंगच्या दिवशी मला समजलं की आता….

‘ISRO’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांना कर्करोग; ‘आदित्य-L1’च्या लाँचिंगच्या दिवशी मला समजलं की आता….

ISRO Chief Dr S Somanath । भारताच्या सूर्य मिशन आदित्य-एल-1 च्या प्रक्षेपणाच्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख ...

Success Story : 1200 रुपये पगारावर करत होता काम, आता करतोय 100 कोटींची उलाढाल; ‘शार्क टँक इंडिया’ मधील ‘या’ तरुणाचा प्रेरणादायी प्रवास पाहा…

Success Story : 1200 रुपये पगारावर करत होता काम, आता करतोय 100 कोटींची उलाढाल; ‘शार्क टँक इंडिया’ मधील ‘या’ तरुणाचा प्रेरणादायी प्रवास पाहा…

Success Story : टीव्ही रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया'च्या तिसऱ्या सीझनमध्ये आपल्या व्यवसायासाठी निधी गोळा करण्यासाठी आलेल्या गुजरातच्या 'मनीष अशोकभाई ...

Farmer Preotest । 

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरली? ; रेल्वे अन् बसमधून राजधानीत येण्याचा प्लॅन ?

Farmer Preotest । शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह  इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करतायेत. ...

भारतीय औषधांना निकारागुआमध्ये मान्यता

भारतीय औषधांना निकारागुआमध्ये मान्यता

मानागुआ, (निकारागुआ) - भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारे निकारागुआ हा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश ठरला आहे. भारत आणि निकारागुआने औषधांच्या ...

कपिल पाटील यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; समाजवादी गणराज्य पार्टी असे पक्षाचे नाव

कपिल पाटील यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; समाजवादी गणराज्य पार्टी असे पक्षाचे नाव

मुंबई - जनता दल युनायटेडला नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला ...

Page 45 of 1096 1 44 45 46 1,096

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही