मेहबुबा मुफ्ती यांनी धरली काँग्रेस-फारूख अब्दुल्ला यांच्यापेक्षा वेगळी वाट ; काश्मीरमध्ये यावेळी समीकरण कोणाच्या बाजूने?
kashmir politics । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तिथल्या मित्रपक्षात धुसफूस सुरु झालीय. विरोधी पक्ष इंडिया ब्लॉकला मोठा ...